नव्वदच्या दशकात आलेल्या ‘सिम्बा’ कार्टुन कॅरेक्टरवर आधारित आलेला ‘द लायन किंग’ हा चित्रपटही बच्चे कंपनीमध्ये विशेष प्रसिद्ध झाला असून ‘द लायन किंग’ मधून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणार्या छाव्याची कहाणी दाखवण्यात आली आहे.
पण आजच्या बच्चेकंपनीच्या विस्मृतीत 90 च्या दशकात गाजलेला हा जंगलाचा राजा सिम्बा गेला आहे. म्हणूनच 90 च्या दशकातील या लोकप्रिय ‘लायन किंग’ला नवसंजीवनी देण्याचे डिझ्नेने ठरवले आहे. ‘ द लायन किंग’चा रिमेक 19 जुलैला प्रदर्शित होणार आहे. नुकताच याचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 1994 मध्ये आलेल्या मूळ ‘द लायन किंग’चा हा रिमेक असणार आहे. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेली प्रत्येक दृश्य ही जून्या लायन किंगच्या दृश्याशी अगदीच मिळतीजुळती आहे.

No comments:
Post a Comment